news image

ग्लोबल नर्सिंग स्कूल

कै. रघुनाथराव जगताप फाउंडेशन (RJF) छत्रपती संभाजीनगर ह्या संस्थेची स्थापना ई.सन 2017 साली करण्यात आली. श्री अरुण रघुनाथ पाटील हे ह्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये तसेच पुढील काळात वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याच्या तसेच सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने आम्ही या संस्थेची स्थापना केली असून संस्थेने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये नर्सिंग स्कूल सुरू करून पाहिले पाऊल ठेवले आहे. कै.रघुनाथराव जगताप फाऊंडेशन संचलित ग्लोबल नर्सिंग स्कूल पाचोरा ची स्थापना इ स २०२४ साली करण्यात आली .

"आपण उज्ज्वल भविष्याचा विचार करताय? मग काळजी कशाला?
कै. रघुनाथराव जगताप फाउंडेशन संचलित ग्लोबल नर्सिंग स्कुल, पाचोरा येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे! आता शिक्षणासोबत रोज़गाराची खात्री!"
"महाराष्ट्र शासन ,वैद्यकीय शिक्षण विभाग.मुंबई मान्यता प्राप्त आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सील,तसेच महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ.मुंबई द्वारे संलग्न! आम्ही घेऊन आलो आहे दोन कोर्सेस:" A.N.M. - (ऑक्सीलरी नर्सिंग मिडवायफरी)२ वर्षांचा कोर्स, पात्रता: १२वी पास आर्ट/कॉमर्स/सायन्स G.N.M. - (जनरल नर्सिंग मिडवायफरी)३ वर्षांचा कोर्स, पात्रता: १२वी पास आर्ट/कॉमर्स/सायन्स

Our Vision and Mission

Vision

To be recognized as a leading institution offering excellence in quality of nursing education with no gender bias and by preparing competent nursing professionals to contribute in quality nursing care to the individual and community.

 

Mission

To prepare competent and compassionate nurses who can demonstrate integrity, innovation and excellence in caring of community.




 

Objectives

Develop professional nurses who can render the holistic health care to individual and community. Promote and strengthen the nursing skill by inculcating latest technology and trends in nursing education. Maintain the dignity & standard of the Nursing profession by developing compassionate and accountable nursing professionals.